skip to main |
skip to sidebar
कविता
असे मित्र बनवा जे कधीच
साथ सोडणार नाही |
असे प्रेम करा ज्यात
स्वार्थअसणार नाही |
... असे हृद्य बनवा कि ज्याला
तडा जाणार नाही |
असे हास्य बनवा ज्यात
रहस्य असणार नाही |
असा स्पर्श करा ज्याने
जखम होणार नाही |
असे नाते बनवा ज्याला
कधीच मरण नाही.
संकलन :- सुप्रिया
हरळीकर्
एकदम मस्त सुप्रिया ,मला आवडली.
ReplyDeleteThank u......... :)
ReplyDeleteniceeeeee
ReplyDeleteThank u Yaduvir
ReplyDelete