नमस्कार मी अभिजीत आनंदराव पाटील ,माझा गाव खानापूर तालुका मधील "जाधवनगर" ,ताकारीच्या पाण्यामुळे हिरवागार असणारा माझा परिसर., अन भरपूर शेती असल्याने मला पहिल्या पासून शेतीच खूप आवड होती.उन घरचा चांगले संस्कार त्यामुळे माझे बालपण अगदी आनंदात गेले.
माझे आजोबा कै.स्वतंत्रसैनिक नामदेवराव अन्नासाहेब जाधव (पाटील) हे शिक्षक
No comments:
Post a Comment